पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन

पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

मगदूम यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
कोल्हापूर ः प्राचार्य डॉ. डी. डी. मगदूम यांच्या ‘समीक्षक प्रा. रा. श्री. जोग : एक चिकित्सक अभ्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. २४) होणार आहे. उदगाव (शिरोळ) येथे सकाळी दहा वाजता प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. प्रा. मोहन पाटील प्रमुख वक्ते असून, प्राचार्य श्रीधर हेरवाडे अध्यक्षस्थानी आहेत. अक्षरदालन व उदगाव येथील मगदूम कुटुंबीयांतर्फे आयोजन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98142 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..