डेंगी पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी पाहणी
डेंगी पाहणी

डेंगी पाहणी

sakal_logo
By

डेंगी, चिकनगुन्याच्या सर्वेक्षणात
४५० कंटेनरची केली तपासणी

कोल्हापूर, ता. २० : शहरामध्ये डेंगी, चिकनगुन्याच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून मंगळवारी ३१० घरांची तपासणी केली. ४५० कंटेनरपैकी १२ दूषित आढळले. शिवराई नगरी, जोतिर्लिंग हौसिंग सोसायटी, श्री कॉलनी, लाईन बझार, ब्रह्मपुरी, ख्रिश्चन वसाहत येथे सर्वेक्षण केले. नागरिकांनी नारळाच्या करवंट्या, खराब डबे, वापरात नसलेले टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. फ्रीजमागील पाण्याचे ट्रे, झाडाच्या कुंड्यात पाणी साचू देऊ नये. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टुडे ३ मनपा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98163 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..