रामदास कदमांविरोधात निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामदास कदमांविरोधात निदर्शने
रामदास कदमांविरोधात निदर्शने

रामदास कदमांविरोधात निदर्शने

sakal_logo
By

रामदास कदमांविरोधात निदर्शने
इचलकरंजी : शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ शिवसेना कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी शहरातर्फे मलाबादे चौकामध्ये निदर्शने केली. रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक छायाचित्रास ‘जोडे मारो’ आंदोलन केले. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा उपप्रमुख महादेवराव गौड, शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण, अण्णासो बिल्लूरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. आंदोलनात मधुकर पाटील, सात्ताप्पा भवान, मलकारी लवटे, महेश बोहरा, धनाजी मोरे, शिवाजी पाटील, वैभव उगळे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98299 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..