कॉमर्स कॉलेजमध्ये संगित कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉमर्स कॉलेजमध्ये संगित कार्यक्रम
कॉमर्स कॉलेजमध्ये संगित कार्यक्रम

कॉमर्स कॉलेजमध्ये संगित कार्यक्रम

sakal_logo
By

51771

कॉमर्स कॉलेजमध्ये सांगीतिक कार्यक्रम
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या १९९६ च्या बॅचने सांगीतिक कार्यक्रम घेतला. यामध्ये हौशी मित्र-मैत्रिणींनी २६ वर्षांनी एकत्र येऊन आपल्या मित्र-मैत्रिणीसाठी, नातेवाईकांसाठी हा कार्यक्रम मोफत ठेवला होता. या तीन तासाच्या मैफलीत एकापेक्षा एक गाणी सादर करून प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध केले. नवीन जुनी गाणी सादर झाली. शीतल लवटे, प्रिया कुलकर्णी, सायली नाईक, शुभांगी पवार, विद्या औंधकर, महेश वासुदेव, नीरज शेटे, प्रशांत जगताप यांनी गाणी सादर केली. सूत्रसंचालन हर्षवर्धन भुर्के यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98497 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..