सुनिल बेलेकर उद्यान विभागप्रमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनिल बेलेकर उद्यान विभागप्रमुख
सुनिल बेलेकर उद्यान विभागप्रमुख

सुनिल बेलेकर उद्यान विभागप्रमुख

sakal_logo
By

सुनील बेलेकर
उद्यान विभागप्रमुख
इचलकरंजी ः महापालिकेच्या उद्यान विभागप्रमुखपदी वरिष्ठ लिपिक सुनील बेलेकर यांची नियुक्ती केली आहे. स्वच्छता निरीक्षक संपत चव्हाण यांच्यावर वृक्ष अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. शहरातील वृक्षांचे जतन व संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहेत. तथापि, शासनाकडून अद्याप आकृतीबंध मंजूर नसल्यामुळे ही पदे तात्पुरत्या स्वरूपात दिली आहेत. त्यांच्या कामकाजावर सहायक आयुक्त केतन गुजर यांचे नियंत्रण राहणार आहे. याबाबतचे आदेश आज उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी जारी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98515 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..