फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक
फसवणूक

फसवणूक

sakal_logo
By

बनावट विमा प्रमाणपत्र सादर
केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
कोल्हापूर : रिक्षाचे योग्यता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटी विमा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रामचंद्र आंबी, सुरेश सावंत, सागर कोथमिरे अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती, संशयितांनी शासनाच्या नियमानुसार योग्य त्या रकमेचा विमा न भरता खोटी व बनावट विमा प्रमाणपत्र सादर करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक केली. हा प्रकार २२ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या दरम्यान घडला. अशी फिर्याद आरटीओ कार्यालयामार्फत देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98572 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..