निधन एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन एकत्र
निधन एकत्र

निधन एकत्र

sakal_logo
By

01048
एकनाथ शिंदे यांचे देहदान
कसबा सांगाव : येथील एकनाथ बापूजी शिंदे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या (कोल्हापूर) शरीररचनाशास्त्र विभागाकडे त्यांचा मृतदेह कुटुंबीयांनी सोपविला. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, मुलगा व सून असा परिवार आहे. मनसेचे जिल्हा उपप्रमुख अमर शिंदे यांचे ते वडील होत.

बाळासाहेब सुतार
कोल्हापूर : सम्राट कॉलनी, नेहरूनगर येथील बाळासाहेब शंकरराव सुतार (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २३) आहे.

01871
रामचंद्र दळवी
नेसरी : येथील प्रतिष्ठीत व्यापारी रामचंद्र भाऊराव दळवी (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. काशीबाई दळवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भिकाजीराव दळवी, व्यापारी पुंडलिक दळवी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सोपान दळवी यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २४) सकाळी आहे.

01846
पांडुरंग सरनोबत
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील पांडुरंग कृष्णराव सरनोबत (वय ९२) यांचे निधन झाले. ते नवरंग मुद्रणालयाचे मालक होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे.

51995
शंकर चौगले
कोल्हापूर : मल्हार पेठ (ता. पन्हाळा) येथील शंकर दत्तू चौगले (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे व नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार कृष्णात चौगले यांचे ते चुलते होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २३) आहे.

03139
सोनाबाई यमगेकर
उत्तूर : येथील तळेगल्लीतील सोनाबाई विठ्ठल यमगेकर (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. स्टँप व्हेंडर जयसिंग यमगेकर यांच्या त्या आई होत.

01338
उत्तम भोपळे
वडणगे : येथील उत्तम दत्तात्रेय भोपळे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २३) आहे.

01848
दिलीपराव महाडिक
कोल्‍हापूर : कसबा बावडा येथील दिलीपराव व्‍यंकटराव महाडिक-मुगळीकर (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

02580
तारूबाई इंगळे
करंजफेण : येथील तारूबाई शामराव इंगळे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २३) आहे.

02892
श्रीपतराव पाटील
कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील श्रीपतराव यशवंतराव पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ग्रामविकास सोसायटीचे अध्यक्ष एस. वाय. पाटील यांचे ते बंधू होत.

02797
यशवंत पाटील
शाहूनगर : कौलव (ता. राधानगरी) येथील यशवंत लहू पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. भोगावती कारखान्याचे निवृत्त कर्मचारी गोविंदा पाटील यांचे ते भाऊ होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २३) आहे.

03870
वैशाली खोपडे
कोनवडे : पाचवडे (ता. भुदरगड) येथील वैशाली संजय खोपडे (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा आहे. उत्तरकार्य रविवारी (ता. २५) आहे.

04606
दीपक लायकर
इचलकरंजी : येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक गणपतराव लायकर (वय ७१) यांचे निधन झाले. ते मराठा मंडळाचे माजी संचालक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २२) सकाळी आहे.

00635
अंबूबाई टक्के
असळज : शेणवडे (ता. गगनबावडा) येथील अंबूबाई विठ्ठल टक्के (वय ९३) यांचे निधन झाले. राजर्षी शाहू विकास संस्थेचे माजी चेअरमन गजानन टक्के आणि ग्रामपंचायत सदस्य रमेश टक्के यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २३) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98720 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..