इचल ः कागल आवृत्तीसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः कागल आवृत्तीसाठी
इचल ः कागल आवृत्तीसाठी

इचल ः कागल आवृत्तीसाठी

sakal_logo
By

अभियांत्रिकी प्रवेशाबाबत कागलला शिबिर
कागल ः सध्या सर्वत्र अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. यात इच्छुक विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी कागल येथील मगर हॉल (बीएसएनएल ऑफीसच्या मागे, जयसिंगराव पार्क) येथे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर होणार आहे. डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट व श्री. शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, डी.आर. माने महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे. शिबिरामध्ये प्रा.डॉ. व्ही. आर. नाईक, प्रा. डॉ. ए. के. घाटगे व प्रा. डॉ पी एम काटकर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 24 सप्टेंबरला सकाळी 10 ते 12 या वेळेत शिबिर होणार आहे. याबाबतची माहिती संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98858 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..