प्रियदर्शिनी बँकेची वार्षिक सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रियदर्शिनी बँकेची वार्षिक सभा
प्रियदर्शिनी बँकेची वार्षिक सभा

प्रियदर्शिनी बँकेची वार्षिक सभा

sakal_logo
By

52069
गडहिंग्लज : प्रियदर्शिनी बँकेच्या वार्षिक सभेत दीपप्रज्वलन करताना भैया माने. शेजारी राजन पेडणेकर, रेखा शिवारे, अश्विनी मणियार आदी.

प्रियदर्शिनी बँकेची वार्षिक सभा
गडहिंग्लज : येथील प्रियदर्शिनी महिला बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. भैया माने यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थापक राजन पेडणेकर अध्यक्षस्थानी होते. बँकेच्या उपाध्यक्षा अश्‍विनी मणियार यांनी स्वागत केले. अध्यक्षा रेखा शिवारे यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. द्राक्षायणी घुगरी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रियदर्शिनी बँकेने महिलांना आत्मसन्मानाने जगण्यास शिकविल्याचे माने यांनी सांगितले. पेडणेकर यांनी, महिलांनी निःस्वार्थ भावनेने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. व्यवस्थापक कल्पना आंबुलकर यांनी अहवाल वाचन केले. कमलाकर बांदिवडेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. डॉ. सुरेश चव्हाण, अॅड. साधना चव्हाण, डॉ. दीपा कुलकर्णी, माधुरी गाडीवड्ड, राधिका पेडणेकर, सुनीता शेटके, रुपाली पाटील, निर्मला खोत यांच्यासह सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99010 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..