मनसेतर्फे इचलकरंजीत निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेतर्फे इचलकरंजीत निदर्शने
मनसेतर्फे इचलकरंजीत निदर्शने

मनसेतर्फे इचलकरंजीत निदर्शने

sakal_logo
By

52410

मनसेतर्फे इचलकरंजीत निदर्शने
इचलकरंजी : पुणे येथे एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे पुण्यात पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या अशा घोषणा दिल्या. या घटनेच्या निषेधार्थ मलाबादे चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करून निषेध केला. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोही गुन्हा दाखल व्हावा. तसेच या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी केली. आंदोलनात मनसे उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर, शहर अध्यक्ष प्रताप पाटील, सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी, शहाजी, भोसले, दीपक पवार, रामचंद्र बागलकोटे आदी उपस्थित होते.