Fri, Feb 3, 2023

मेडीकल असोसिएशन
मेडीकल असोसिएशन
Published on : 25 September 2022, 4:22 am
डॉ. राणी बंग यांचे उद्या व्याख्यान
कोल्हापूर ःकोल्हापूर मेडिकल असोसिएशन व स्त्री रोग प्रसुती शास्त्र संघटनेतर्फे मंगळवारी (ता. २७) ला प्रसिद्घ समाजसेविका स्त्ररोग तज्ज्ञ डॉ. राणी बंग यांचे व्याख्यान होणार आहे. ‘सशक्त नारी उद्याची घटस्थापना बाईच्या माणूसपणाची’ (विचार, कृती आणि बदलाची) राम गणेश गडकरी सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता हे व्याख्यान होईल. कोल्हापूर प्रेस क्लब माध्यम सहयोगी आहे, अशी माहिती असोसिएशनने पत्रकाद्वारे दिली आहे.