Mon, Jan 30, 2023

माळी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
माळी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
Published on : 2 January 2023, 11:44 am
ich15.jpg
72583
इचलकरंजी ः महापालिकेत बाबासो माळी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना सुधाकर देशमुख.
-----
माळी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
इचलकरंजी ः येथील महापालिकेतील लिपिक बाबासो माळी तब्बल ३६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांचा यानिमित्त महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते सत्कार केला. नगरसचिव विजय राजापुरे यांच्यासह ए. बी. पाटील, धनंजय पळसुले, नौशाद जावळे, संपत तांबिरे, राजाराम पाटील आदी उपस्थित होते. कर्मचारी संघटनांतर्फेही माळी यांचा सत्कार केला.