Fri, Feb 3, 2023

सकाळ वास्तु एक्स्पो उदघाटन
सकाळ वास्तु एक्स्पो उदघाटन
Published on : 7 January 2023, 6:06 am
04948
चांगला उपक्रम
दरम्यान, आमदार प्रवीण दरेकर यांनीही ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला सदिच्छा भेट दिली. ते म्हणाले, ‘‘‘सकाळ’ने पुण्यात घर घेण्यासाठी कोल्हापुरमध्ये हा चांगला उपक्रम राबविला आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे.’’