Sun, Jan 29, 2023

चिमासाहेब महाराज जयंती
चिमासाहेब महाराज जयंती
Published on : 8 January 2023, 12:05 pm
74045
श्रीमंत चिमासाहेब महाराज यांना अभिवादन
कोल्हापूर ः श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे चिमासाहेब चौकातील श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुतळ्यास उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. उपशहर अभियंता नारायण भोसले, सूर्यराज राजेभोसले, वैभवराज राजेभोसले, विश्वराज राजेभोसले, स्वरूपसिंग राजेभोसले, महादेव पाटील, किशोर घाटगे, रवींद्र गुरव, संजय घाटगे, मंगेश कुलकर्णी, प्रसाद जाधव, सुनील गेंजगे आदी उपस्थित होते.