फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो
फोटो

फोटो

sakal_logo
By

किकर
75076
राजमाता जिजाऊंचा वारसा...
महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊसाहेब यांची जयंती गुरुवारी सर्वत्र साजरी झाली. त्यानिमित्ताने ‘स्त्री‘ कर्तृत्वाला उजाळा देण्यात आला. जिजाऊसाहेबांच्या राष्ट्रउभारणीची, आदर्श मातृत्व, कुशल प्रशासक आदी कार्याचा जागर झाला. याचवेळी राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा आम्ही चालवत आहोत, असाच संदेश देत आपली घोडागाडी घेऊन शेतीकामासाठी निघालेल्या या माऊलीचे बेनिक्रे (ता. कागल) येथे टिपलेला क्षण. (सात्ताप्पा चव्हाण ः सकाळछायाचित्रसेवा)