Mon, Jan 30, 2023

तेजस्विता नार्वेकरचे कब्बड्डी स्पर्धेत यश
तेजस्विता नार्वेकरचे कब्बड्डी स्पर्धेत यश
Published on : 15 January 2023, 12:11 pm
ajr132.jpg
75271
तेजस्विता नार्वेकर
------------
तेजस्विता नार्वेकरचे
कबड्डी स्पर्धेत यश
आजरा ः बारामती (पुणे) येथे झालेल्या राज्य ऑलंम्पिक क्रीडा स्पर्धेत तेजस्विता नार्वेकर हिने कोल्हापूर जिल्हा महिला कबड्डी संघात सहभागी होत यश मिळवले. संघाला कबड्डीमध्ये कास्यपदक मिळाले. तेजस्विता ही मुळची पोळगाव (ता. आजरा) येथील आहे. तिने आजरा महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ संघाचे कबड्डीमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतही तिने सहभाग घेत छाप पाडली आहे.