सांस्कृतिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक कार्यक्रम
सांस्कृतिक कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रम

sakal_logo
By

77869
‘अविष्कार’मध्ये सांस्कृतक कार्यक्रम
बालिंगा, ता. २३ : पुढील वर्षापासून आंतरराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम सुरु करणार असल्याची माहिती पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील अविष्कार इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष व उद्योगपती अविनाश जाधव यांनी दिली. अविष्कार स्कूलच्या सांस्कृतिक कार्याक्रमा दरम्यान ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रेसिडेन्सि कल्बचे सचिव अमर गांधी, रेसिडेन्सि कल्बचे संचालक नरेश चंदवानी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि चरित्र, गुरु पूजन, मराठी संस्कृती, कृषी संस्कृती, महिला सक्षमीकरण, पोलिसांच्या परिश्रमाचा आढावा, या विषयी सांगितीक माहिती सादर केली. दरम्यान, शुभांगी सुतार, विना पाटील, प्रतीक्षा पाटील यांना उत्कृष्ट शिक्षक तर, सुहानी जाधव, पियुष जाधव यांना बेस्ट स्टुटंड म्हणून गौरविले. उपाध्यक्ष जी.आर. जाधव, सचिव विजयादेवी जाधव, प्रशासकीय प्रमुख स्नेहल जाधव, प्राचार्या शैला कर्णेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्नल पाटील, कृषी उद्योजक नारायण जाधव, हिंमत जाधव उपस्थित होते.