सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुखांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

sakal_logo
By

सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
आजराः येथील आजरा नगरपंचायतीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी झाली. यानिमित्त त्यांना अभिवादन केले. प्रतिमा पुजन नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी व मान्यवरांच्या हस्ते झाले. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक संभाजी पाटील, शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार, प्रभारी मुख्याधिकारी डी. डी. कोळी, नगरसेवक किरण कांबळे, सिकंदर दरवाजकर आदी उपस्थित होते.