Mon, Feb 6, 2023

मिस्टर इंडिया किताब
मिस्टर इंडिया किताब
Published on : 24 January 2023, 4:12 am
77888
कोल्हापुरच्या अमृतला मिस्टर इंडिया किताब
कोल्हापूर ः प्रभास फिल्मस् संग्राम नाईक प्रतुस्त आयोजित स्पर्धेत वाशी (ता. करवीर) येथील अमृत कृष्णात पाटील याने मिस्टर इंडियाचा किताब पटकावला. कोल्हापुरात ही स्पर्धा झाली. मिस्टर विभागामध्ये त्यांने हे यश मिळवले. स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेला आयोजक अक्षय मोरे, स्वाती संग्राम नाईक, शैलजा मोरे, राज चमरे, तेलज वाखरेकर, आणि डिशक्यांव या मराठी चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.