Tue, March 28, 2023

आवश्यक बातमी
आवश्यक बातमी
Published on : 30 January 2023, 3:32 am
78313
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कसबा बावडा येथे ग्राहक मेळावा झाला. या वेळी सी. ए. रावण, व्यवस्थापक आर. ए. पाटील, उपव्यवस्थापक एस. पी. आंब्रे, शहर (महानगर) वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर मारुती चेचर, धनाजी उलपे, सतीश चौगुले, भीमराव पाटील, संस्थेचे सर्व सेवक, प्रतिनिधी, ग्राहक, ठेवीदार उपस्थित होते.