धुनविद्या स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुनविद्या स्पर्धेसाठी निवड
धुनविद्या स्पर्धेसाठी निवड

धुनविद्या स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

80942

पृथ्वीराज जाधवला द्वितीय क्रमांक
कोल्हापूर : सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे झालेल्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत अल्फोन्सा स्कूलचा खेळाडू (पाडळी खुर्द, फुलेवाडी रिंगरोड) पृथ्वीराज राजेंद्र जाधव याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला शाळेचे फादर टॉम मंगलातील, मुख्याध्यापक फादर जिन्स मॅथ्यू, उपमुख्याध्यापिका सिस्टर विनया, सिस्टर ॲनी व क्रीडा शिक्षक रविकिरण मिसाळ, प्रशिक्षक सूरज खेबुडकर यांचे मागदर्शन लाभले.