मडिलगेत आरोग्य कार्ड वाटपाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडिलगेत आरोग्य कार्ड वाटपाचा प्रारंभ
मडिलगेत आरोग्य कार्ड वाटपाचा प्रारंभ

मडिलगेत आरोग्य कार्ड वाटपाचा प्रारंभ

sakal_logo
By

मडिलगेत आरोग्य कार्ड वाटपाचा प्रारंभ
आजरा ः मडिलगे (ता. आजरा) येथे हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे आयुष्यमान भारत व प्रधान मंत्री जनआरोग्य योजनेच्या कार्ड नोंदणीचा प्रारंभ केला. आजरा पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपकराव देसाई व मडिलगेचे सरपंच बापू निऊंगरे, उपसरपंच सुशांत गुरव यांच्याहस्ते आरोग्य कार्डचे वाटप कले. जानबा ढोकरे, डॉ. आनंद कांबळे, ग्रामसेवक प्रल्हाद पाटील, संभाजी घाटगे आदी उपस्थित होते.