फणसाची कोहील, देशी गाजर अन्‌ अन्य भाज्या

फणसाची कोहील, देशी गाजर अन्‌ अन्य भाज्या

82281
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी मंडईत छोटे फणस भाजीसाठी आले आहेत. (छायाचित्र : अमोल सावंत)

फणसाच्या भाजीची चवच भारी!
लक्ष्मीपुरी मंडईत छोटा फणस विक्रीसाठी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : सर्वसाधारणपणे जानेवारीपासून कोवळा फणस (कोयली) येऊ लागतो. ज्यांनी कुणी ही फणसाची भाजी खाल्ली आहे, ते मात्र हा फणस घेऊन जातात. चवच भारी, त्यातही गरम भाकरी, कांदा अन्‌ फणसाची भाजीही मस्त. सध्या या फणसाची काही ठिकाणी ५०, तर काही विक्रेत्यांकडे ८० रुपयाला एक याप्रमाणे विक्री सुरू आहे. खूप लोक हा फणस घेतात. एप्रिलपर्यंत कोवळा फणस लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मंडईत मिळतो.
...
चौकट
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)
फणसाची कोयली *५०/८० रुपये एक नग
मक्क्याचे कणीस *५० रुपयाला पाच कणसे
दोडका *८०
काळा घेवडा *५०
कारले *४०
हेळवी कांदा *२०
बटाटा *२०
शेवगा शेंग *२० रुपये पेंडी
दुधी भोपळा *१०/२० रुपये आकारमानानुसार नग
वाल शेंग *८०
पिकॅडो मिरची *४०
हिरवी मिरची *४०
लसूण *१००
कोबी *१०
फ्लॉवर *१०/२०
हिरवा वाटाणा *३०
देशी गाजर *४०
हिरवी वांगी *२०
काळी वांगी *१०
हिरवा टोमॅटो *१०
लाल टोमॅटो *१०/१५
बिनीस *६०
उसावरील शेंग *४०
घोसावळे *४०
श्रावण घेवडा *८०
कच्ची हळद (लोणचे) *४०
नवलकोल *१० रुपयाला दोन नग
लाल बीट *५/१० रुपये नग
मुळा *५/१० रुपयाला नग
कच्ची केळी *४० रुपये डझन
वरणा *४०
देशी गवार *१२०
सुरण गड्डा *८०
आळूचे गड्डे *८०
मुळा शेंग *४०
खुटवडा *४०
केळ फूल *२०
ब्रोकोली गड्डा *५० रुपये नग
देशी काकडी *४०
भेंडी *४०
तोंदली *४०
पांढरा कांदा *२०
आल्लं *४०
...
चौकट
पालेभाजी दर (प्रति पेंडी)
तांदळी *१० रुपयांना दोन
पोकळा *१० रुपयाला पाच पेंड्या
पालक *१० रुपयाला दोन पेंड्या
कोथिंबीर *१० रुपयाला दोन पेंड्या
चाकवत *१० रुपायाला दोन पेंड्या
कांदापात *१०
शेपू *१०
मेथी *१०
लाल माट *१०
आंबट चुका *१०
पुदीना *५/१०
कढीपत्ता *५/१०
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर अपडेटस्‌ (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर)
सोने------- प्रतितोळा
चांदी--------प्रतिकिलो
...
मिरचीचे दर (प्रतिकिलो)
ओरिजनल कर्नाटकी ब्याडगी *६५० ते ८००
सिजेंटा ब्याडगी *४५० ते ६००
एमपी दिल्लीहाट ब्याडगी *३५० ते ४५०
लाली ब्याडगी *३०० ते ४५०
संकेश्‍वरी प्युअर *१४०० ते १८००
साधी जवारी *३५० ते ४५०
लवंगी *३०० ते ३५०
काश्‍मिरी *६०० ते ७५०
गरुडा *३५० ते ४००
...
चौकट
धान्य-कडधान्य दर‌ (प्रतिकिलो रुपये)
ज्वारी *४०/६०
गहू *३८/४५
रत्नागिरी तांदूळ *४५/५०
एचएमटी तांदूळ *५०
कोलम तांदूळ *६०/६५
कर्जत तांदूळ *२८/३०
आंबे मोहोर *८०
घनसाळ तांदूळ *७५
हरबरा डाळ *७०/७५
तूरडाळ *११५/१२०
मसूर डाळ *९५
मूगडाळ *११५/१२०
उडीदडाळ *१२०
मटकी *१००/१६०
चवळी *८०/९०
मसूर *९०/२६०
हिरवा वाटाणा *७०/८०
काळ वाटाणा *८०
पावटा *२००/२१५
हुलगा *८०/८५
हिरवा मूग *९५/१००
पोहे *४५
शेंगदाणा *१२०/१३०
साबूदाणा *६५/७०
साखर *४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com