Thur, June 1, 2023

सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव
सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव
Published on : 15 February 2023, 4:04 am
82775
कोल्हापूर ः कणेरी मठ येथील सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या प्रचारासाठी केलेल्या सचित्र वाहनाचा आज प्रारंभ करण्यात आला. प्रचार वाहनाचा प्रारंभ करताना सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार. यावेळी कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, माणिक पाटील-चुयेकर, वैशाली पाटील, डॉ. संदीप पाटील, दीपिका पाटील, उदय गायकवाड, मधुकर पाटील.