Tue, March 21, 2023

अपरिचित कदंबा राजवट पुस्तकाचे प्रकाशन
अपरिचित कदंबा राजवट पुस्तकाचे प्रकाशन
Published on : 21 February 2023, 2:24 am
chd165.jpg
83188
पन्हाळा ः डॉ. सदानंद गावडे यांच्या अपरिचित कदंबा राजवट या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.
-----------------------------------
अपरिचित कदंबा राजवट पुस्तकाचे प्रकाशन
चंदगड ः नांदवडे (ता. चंदगड) येथील डॉ. सदानंद गावडे यांच्या अपरिचित कदंबा राजवट या पुस्तकाचे प्रकाशन पन्हाळा येथे झाले. उपजिल्हाधिकारी सतिश बागल, पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जहांगिर इनामदार, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे आदी उपस्थित होते. पुस्तकाचे लेखक डॉ. गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.