आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

शिवजन्मोत्सव
शिवाजी तरूण मंडळाच्यावतीने शिवजन्मोत्सव
स्थळ ः शिवाजी पेठ
वेळ - सकाळी १०.३० वाजता
.......
व्याख्यान
सेक्ल्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटच्यावतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यान
स्थळ ः शाहू स्मारक भवन, दसरा चौक
वेळ - दुपारी १२ वाजता
........
शताब्दी महोत्सव सांगता
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षाची सांगता
स्थळ - न्यू हायस्कूल मैदान, पेटाळा
वेळ - दुपारी २.३० वाजता
.......
शोभायात्रा
पंचमहाभूत सुमंगल लोकोत्सवांतर्गत शोभायात्रा
स्थळ ः गांधी मैदान, शिवाजी पेठ
वेळ - दुपारी ३ वाजता
..........
कार्यकर्ता मेळावा
भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
स्थळ - पक्ष कार्यालय, नागाळा पार्क
वेळ - दुपारी ४.३० वाजता
.....
महानाट्य
शिवजयंतीनिमित्त मावळा संघटनेच्यावतीने महानाट्य
स्थळ - मिरजकर तिकटी
वेळ - सायंकाळी सहा वाजता
.........