मडिलगेत हरिनाम सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडिलगेत हरिनाम सप्ताह
मडिलगेत हरिनाम सप्ताह

मडिलगेत हरिनाम सप्ताह

sakal_logo
By

मडिलगेत
हरिनाम सप्ताह
आजरा ः मडिलगे (ता. आजरा ) येथे शनिवार (ता. २५) ते ३ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. ज्ञानेश्वर पारायण सोहळा होईल. विठ्ठल रुक्माई मंदिरात कार्यक्रम होणार आहे. येथील वारकरी सांप्रदाय, तरुण मंडळे, ग्रामस्थ व देवस्थान समितीतर्फे आयोजन केले आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, नगरप्रदक्षिणा व दीपोत्सव होतील. कीर्तन व भजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. दत्तात्रय निऊगरे महाराज, आनंदराव घोरपडे महाराज, डॉ. एस. डी. पन्हाळकर महाराज, तानाजी पाटील महाराज, संदिप हाथकर महाराज, आनंदा पाटील, एकल महाराज, डॉ. दत्तात्रय वाघे महाराज यांचे किर्तन होईल.