जांभेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांभेकर
जांभेकर

जांभेकर

sakal_logo
By

84114
कोल्हापूर : महापालिकेतर्फे ‘दर्पण’ कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

महापालिकेतर्फे ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर जयंती
कोल्हापूर, ता. २० : ‘दर्पण’ कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिकेतर्फे छत्रपती ताराराणी सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, मालोजीराव केरकर, सुनील गेजगे, राजन आळतेकर, देवानंद कांबळे, इरशाद शेख उपस्थित होते.