आत्महत्या जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या जोड
आत्महत्या जोड

आत्महत्या जोड

sakal_logo
By

याबाबत डॉ. वाघमारे यांचे भाऊ मंगेश यांनी म्हणाले की, शैलेश याला नोकरीचे टेन्शन होते. मी नोकरीत कायम कधी होणार? माझ्या नोकरीचे यापुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असे त्याने गेल्या आठवड्यात मला सांगितले होते. नोकरी आणि गृहकर्जाचा ताण घेऊ नको. तू राजीनामा देऊन घरी ये आपण दुसरे काही काम करूया, असे त्याला आम्ही घरच्या सर्वांनी सांगितले होते. त्यावर बुधवारी शेवटचा पेपर आहे. परीक्षा झाली, की रजा टाकतो आणि त्यानंतर राजीनामा देण्याची प्रक्रिया करतो, असे त्याने सांगितले होते.

त्याने नैराश्य वाढले...
शैलेश अकरा महिन्यांच्या करारावर विद्यापीठात हंगामी सहायक प्राध्यापक म्हणून होते. या पदासाठी दरवर्षी निवड प्रक्रिया आणि ऑर्डर हातात पडण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी जायचा. पूर्ण ११ महिने कामही करता येत नव्हते. पदाचे वेतनही वेळेवर आणि पुरेसे नव्हते. त्यातून त्यांचे नैराश्य वाढत गेल्याचे मंगेश यांनी सांगितले.