शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा यांना अभिवादन
शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा यांना अभिवादन

शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा यांना अभिवादन

sakal_logo
By

विद्यापीठात संत गाडगेबाबा यांना अभिवादन
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठात आज संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती झाली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाप्रमुख डॉ. ए. एम. गुरव, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पोवार, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, केदार मारुलकर, दीपा इंगवले, रामदास बोलके, टी. सी. घोडके, दीपाली पाटील, जयश्री लोखंडे, सचिन चौगुले, समीर गावडे उपस्थित होते. या जयंतीनिमित्त विविध अधिविभागांसह प्रशासकीय विभागांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.