Sun, March 26, 2023

वैदेही पाद्ये यांची अध्यक्षपदी निवड
वैदेही पाद्ये यांची अध्यक्षपदी निवड
Published on : 27 February 2023, 4:59 am
84916
वैदेही पाध्ये
वैदेही पाद्ये यांची अध्यक्षपदी निवड
गगनबावडा : भारत सरकार नीती आयोग द्वारा प्रमाणित व महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र व बहुउद्देशीय संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा युवती अध्यक्षपदी वैदेही श्रीकृष्ण पाध्ये यांची निवड झाली. निवडीचे पत्र संस्थापक देवा तांबे यांनी दिले. याचबरोबर गगनबावडा तालुका महिला अध्यक्षा म्हणून वृंदा श्रीकृष्ण पाध्ये यांची, तर गगनबावडा तालुका युवती अध्यक्षा म्हणून वैष्णवी श्रीकृष्ण पाध्ये यांची निवड झाली.