Sun, May 28, 2023

देशमुख स्कूलमध्ये पालक परिषद
देशमुख स्कूलमध्ये पालक परिषद
Published on : 23 February 2023, 7:58 am
देशमुख स्कूलमध्ये पालक परिषद
सानेगुरुजी वसाहत : निपुण भारत अभियानांतर्गत जाणीव जागृती करण्यासाठी आज श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख सेकंडरी इंग्लिश स्कूल मध्ये पालक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्रमोद गंधवाले यांनी प्रास्ताविक केले. या वेळी वर्गशिक्षक अश्विनी कांबळे, सुहास कोळेकर, पालक प्रतिनिधी ज्योती भोईटे, हुंदळेकर, पालक उपस्थित होते.