प्रकाश भोईटे यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश भोईटे यांचा सन्मान
प्रकाश भोईटे यांचा सन्मान

प्रकाश भोईटे यांचा सन्मान

sakal_logo
By

gad241.jpg
84939
मालवण : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातर्फे आधारस्तंभ पुरस्काराने प्रा. प्रकाश भोईटे यांना प्रवीण बांदेकर व अॅड. देवदत्त परुळेकर यांनी सन्मानित केले.
-----------------------------
प्रकाश भोईटे यांचा सन्मान
गडहिंग्लज : येथील प्रा. प्रकाश भोईटे यांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातर्फे दिल्या जाणाऱ्या आधारस्तंभ पुरस्काराने सन्मानित केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठक मालवण येथे झाली. यात पुरस्काराचे वितरण झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर व बॅ. नाथ पै सेवांगणाचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांच्याहस्ते पुरस्कार दिला. प्रा. भोईटे अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांनी जटानिर्मूलन, वार्तापत्राचा प्रचार व प्रसार, व्यसनमुक्तीबाबत केलेल्या कार्याची दखल घेऊन आधारस्तंभ पुरस्काराने त्यांचा सन्मान केला.