महेश कोरींचा ‘शिव’ अश्‍व द्वितीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश कोरींचा ‘शिव’ अश्‍व द्वितीय
महेश कोरींचा ‘शिव’ अश्‍व द्वितीय

महेश कोरींचा ‘शिव’ अश्‍व द्वितीय

sakal_logo
By

gad247.jpg :
85062
प्रदर्शनात यश मिळवलेला ‘शिव’ अश्‍व.
--------------------------------------------
महेश कोरींचा ‘शिव’ अश्‍व द्वितीय
गडहिंग्लज : कणेरी मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये आयोजित देशी पशुप्रदर्शनामध्ये येथील माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या ‘शिव’ अश्‍वाने मारवाडी गटातून द्वितीय क्रमांक पटकावला. सिद्धगिरी महासंस्थान, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे हे देशी पशुप्रदर्शन झाले. त्यामध्ये या अश्‍वाने भाग घेतला होता. शिव हा उच्च रक्त गटातील दोन दाती अश्‍व आहे. सिद्धगिरी महासंस्थानचे मठाधिपती काडसिद्धेश्‍वर स्वामी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र सिंग, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. याह्याखान पठाण यांच्या हस्ते श्री. कोरी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.