संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

85336, 85342

अध्यक्षपदी कुंभार, उपाध्यक्षपदी चव्हाण
कोल्हापूर ः येथील न्यू कॉलेज सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन कुंभार व उपाध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी भाग्यश्री भांडारकर होत्या. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील, उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेच्या संचालकपदी पांडूरंग चौगले, राहूल जांभळे, तुकाराम पाटील, शेखर माने, डॉ. महेंद्र वाघमारे, दिपक पाटील, उमेश जाधव, डॉ. चैत्रा राजाज्ञा, डॉ. कविता गगराणी, डॉ. संजय जगताप, अमित कांबळे यांची निवड झाली. संस्थेचे सचिव तानाजी करडे यांनी स्वागत केले.