मनपा सावरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा सावरकर
मनपा सावरकर

मनपा सावरकर

sakal_logo
By

85335

मनपातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदराजंली
कोल्हापूर ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने आज छत्रपती ताराराणी सभागृहात सावरकर यांच्या प्रतिमेस नगरसचिव सुनील बिद्रे व सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी सुनिल गेजगे, देवानंद कांबळे, इरशाद शेख, अरुण जमादार उपस्थित होते.