Tue, March 28, 2023

इचलकरंजीत आपतर्फे निदर्शने
इचलकरंजीत आपतर्फे निदर्शने
Published on : 27 February 2023, 11:22 am
ich272.jpg
85589
इचलकरंजी : आम आदमी पार्टीतर्फे मलाबादे चौकात जोरदार निदर्शने केली.
इचलकरंजीत ‘आप’तर्फे निदर्शने
इचलकरंजीः केंद्र सरकारने सूडबुद्धीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केल्याचा आरोप करीत इचलकरंजी आम आदमी पार्टीतर्फे मलाबादे चौकात निदर्शने केली. यावेळी घोषणाबाजी केली. जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, अरिहंत उपाध्ये, लक्ष्मण पारसे, रावसो पाटील, वसंत कोरवी, अल्लाउद्दीन राजन्नावर, गोरख हत्तेकर आदी उपस्थित होते.