Sun, June 4, 2023

वि.स. खांडेकर विद्यालयात मातृभाषा दिन
वि.स. खांडेकर विद्यालयात मातृभाषा दिन
Published on : 27 February 2023, 3:38 am
85656
वि. स. खांडेकर विद्यालयात मातृभाषा दिन
कोल्हापूर : शाहुपूरी येथील वि.स. खांडेकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय मातृभाषा साजरा झाला. मुख्याध्यापक नेहा कानकेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी संवादिका पल्लवी आचार्य आणि पत्रकार अश्विनी टेंबे यांनी कवितेच्या माध्यमातून मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. मराठी भाषेचा, उगम, इतिहास, मराठीतील साहित्य प्रकार, विरामचिन्हांचा योग्य वापर याचे मार्गदर्शन कवितांमधून आणि कथांमधून केले. यावेळी भारत शास्त्री, इंद्रायणी पाटील आदी उपस्थित होते.