टोणपी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोणपी विद्यालयाचे 
स्नेहसंमेलन उत्साहात
टोणपी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

टोणपी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

85797
हलकर्णी : बी. एम. टोणपी विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात नृत्य सादर करताना विद्यार्थी-विद्यार्थीनी.

टोणपी विद्यालयात स्नेहसंमेलन
नूल : हलकर्णी येथील बी. एम. टोणपी प्रशालेत बसर्गे व हलकर्णी येथील विद्यार्थ्यांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. सरपंच योगिता संगाज अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी डॉ. गंगाधर व्हस्कोटी, जयकुमार मुन्नोळी, बी. एस. टोणपी, अध्यक्ष अप्पासाहेब टोणपी, सचिव अर्चना टोणपी, अमानुला मालदार, सुनील भुईंबर यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच संगाज यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले. मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमास बसर्गेचे सरपंच भारती रायमाने, प्रवीण जिनानावर, ज्ञानदेव यादव, पुरुषोत्तम शिंदे, भीमराव रवेदार, संजय यलायगोळ, संतोष चिरमुरे, अनुजा भुईंबर, राजश्री व्हसकोटी, शिल्पा पाटील, रोहित चीकबसर्गे, अशोक लवटे, शितल व्हनोळी, पी. एम. पाडवी, दिपाली शिंदे, लावण्या मनगुत्ते, अतुल पाटील, अरुण भुईंबर, शिवाजी नाईक, सुप्रिया बावचीकर व पालक उपस्थित होते.