आ.का. एक मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आ.का. एक मार्च
आ.का. एक मार्च

आ.का. एक मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- एक मार्च
.............................
० छायाचित्र प्रदर्शन ः मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे डॉ. अमर अडके यांच्या संग्रहातील छायाचित्रांचे प्रदर्शन. स्थळ ः हिरेमठ हाईटस, राजारामपुरी, सहावी गल्ली. वेळ ः सकाळी दहा ते रात्री नऊ
० बांधकाम कामगार मेळावा ः संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे बांधकाम कामगार मेळावा. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी अकरा
० वर्धापनदिन ः कैलासगडची स्वारी मंदिर वर्धापनदिनानिमित्त यांचे प्रा. शहाजी महाराज पाटील यांचे प्रवचन व ‘शब्दसुरांच्या झुल्यावर'' कार्यक्रम. स्थळ ः कैलासगडची स्वारी मंदिर, मंगळवार पेठ. वेळ ः सायंकाळी सहा
मेळावा
०शिवसेनेचा शिवगर्जना मेळावा
स्थळ ः केशवराव भोसले नाट्यगृह
वेळ ः सायंकाळी पाच वाजता