तंत्र शिक्षण मंडळ परिक्षेत ‘वायसीपी’चे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंत्र शिक्षण मंडळ परिक्षेत ‘वायसीपी’चे यश
तंत्र शिक्षण मंडळ परिक्षेत ‘वायसीपी’चे यश

तंत्र शिक्षण मंडळ परिक्षेत ‘वायसीपी’चे यश

sakal_logo
By

तंत्र शिक्षण मंडळ परिक्षेत ‘वायसीपी’चे यश
आदित्यकुमार सिंग प्रथम; पृथ्वीराज पाटील, मयुरी पाटणकर यांना सर्वाधिक गुण
इचलकरंजी, ता. १ : येथील डीकेटीई संस्थेच्या यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या हिवाळी परीक्षेत यश मिळवले. या परीक्षेचा निकाल ९० टक्के इतका लागला. यामध्ये आदित्यकुमार सिंग (९३.८८ टक्के गुण) पॉलिटेक्निकमध्ये सर्वप्रथम आला. पृथ्वीराज पाटील (९३.७१ टक्के), मयुरी पाटणकर (९३.२५ टक्के) यांनी सर्वाधिक गुणांची टक्केवारी प्राप्त केली. अभ्यासक्रमनिहाय यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची नावे अनुक्रमे व टक्केवारी अशी, कॉम्प्युटर सायन्स; प्रथम वर्ष - पृथ्वीराज पाटील (९३.७१) द्वितीय वर्ष - समृद्धी अधिकारी (९२.१३), तृतीय वर्ष - दीक्षा कोळी (९०.७८), सिव्हिल, प्रथम वर्ष - अक्षता बावणे (८८.५७), द्वितीय वर्ष - श्रावणी पोवार (७१.६७), तृतीय वर्ष - अभय जैन (९३.२०), इलेक्ट्रिकल; प्रथम वर्ष - प्रणाली पाटील (८५.२९), द्वितीय वर्ष - आदित्यकुमार सिंग (९३.८८), तृतीय वर्ष - दीपक पुजारी (९२.८०), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन; प्रथम वर्ष - गायत्री सुतार (८८.८६), द्वितीय वर्ष - ऋतुजा बोरगावे (८९.८८), तृतीय वर्ष - श्रुती पाटील (९०.५३), मेकॅनिकल; प्रथम वर्ष - ओंकार दरडे (८०.००), द्वितीय वर्ष - संम्मेद पाटील (८५.५८), तृतीय वर्ष - राहुल पोईपकर (९१.४०). या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, विश्‍वस्त अनिल कुडचे व अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, उपप्राचार्य प्रा. बी. ए. टारे, कार्यकारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांचे लाभले आहे.