मृणाल कांबळे, प्राजक्ता सूर्यवंशी कुराश स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृणाल कांबळे, प्राजक्ता सूर्यवंशी कुराश स्पर्धेसाठी निवड
मृणाल कांबळे, प्राजक्ता सूर्यवंशी कुराश स्पर्धेसाठी निवड

मृणाल कांबळे, प्राजक्ता सूर्यवंशी कुराश स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

12248
मृणाल कांबळे
12250
प्राजक्ता सूर्यवंशी

मृणाल कांबळे, प्राजक्ता सूर्यवंशी कुराश स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर, ता. २ : ढाका (बांग्लादेश) येथे होणाऱ्या सिनियर साऊथ एशियन चॅम्पियनशीप कुराश स्पर्धेसाठी मृणाल नितीन कांबळे, तर ज्युनियर गटासाठी प्राजक्ता निवास सूर्यवंशी हिची निवड झाली. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीतून ही निवड करण्यात आली. मृणाल शिवाजी विद्यापीठाची खेळाडू असून, एमएस्सीमध्ये (बायोकेमिस्ट्री) शिकत आहे. प्राजक्ता न्यू कॉलेजची विद्यार्थिनी आहे. त्यांना प्राचार्य व्ही. एम. पाटील, कुराशचे जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धापटे, नितीन कांबळे, अंकुश नगदकर, संजय धोपोटकर यांचे मार्गदर्शन मिळाले.