येसू पाटील निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येसू पाटील निवड
येसू पाटील निवड

येसू पाटील निवड

sakal_logo
By

12252
येसू पाटील हिची निवड
कोल्हापूर, ता. २ : राज्यस्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी येसू मानसिंग पाटील हिची निवड झाली. ती ५० मीटर व १०० मीटर प्रकारात सहभागी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे स्पर्धा होईल. ती बाळराजे स्पोर्टस्‌ क्लबची खेळाडू आहे. तिला क्लबचे अध्यक्ष राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग व प्रशिक्षक जालंदर मेढे यांचे मार्गदर्शन मिळाले.