केडीसीतर्फे आज बचत गट मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीसीतर्फे आज बचत गट मेळावा
केडीसीतर्फे आज बचत गट मेळावा

केडीसीतर्फे आज बचत गट मेळावा

sakal_logo
By

केडीसीसीतर्फे आज
बचत गट मेळावा
गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने उद्या (ता. ४) सकाळी दहा वाजता तालुकास्तरीय बचत गट मेळावा आयोजित केला आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, संचालक व आमदार राजेश पाटील, संचालिका व माजी खासदार निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती आहे. बँकेच्या मार्केट यार्ड शाखा आवारात हा मेळावा होणार आहे. डॉ. कमला हर्डीकर व बँकेच्या महिला विकास विभागाच्या उपनिरीक्षक गिरीजा पुजारी मार्गदर्शन करणार आहेत. बचत गटातील महिलांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.