रवळनाथ हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवळनाथ हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार
रवळनाथ हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार

रवळनाथ हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार

sakal_logo
By

ajr31.jpg
86633
कोल्हापूर ः येथे संजयसिंह चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना देवर्डे हायस्कूलचे शिक्षक.
--------------
रवळनाथ हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार
आजरा ः देवर्डे (ता. आजरा) येथील रवळनाथ हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्काराने गौरवण्यात आले. जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे पुरस्कार देण्यात आला. आरोग्य व पर्यावरण जागृतीसाठी जिल्ह्यातील ८०० माध्यमिक शाळास्तरावर जनस्वास्थ्य अभियान राबवण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. सुरेश संकपाळ अध्यक्षस्थानी होते. दीपक देवलापूरकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी, आर. वाय. पाटील आदी उपस्थित होते. दीपक देवलापूरकर यांनी प्रास्ताविक केले. बृहस्पती शिंदे यांनी आभार मानले.