निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

86722
राजू शेख
कोल्हापूर : माळी कॉलनी, टाकळा येथील मुश्ताक ऊर्फ राजू महंमदसाहेब शेख (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. जियारत विधी बागल चौक कब्रस्थानात रविवारी (ता. ५) आहे.

86715
निखिल पाटील
कोल्हापूर : पाचगाव (माळवाडी) येथील निखिल नारायण पाटील (वय ३१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, चुलते, चुलती, चुलतभाऊ असा परिवार आहे.

86717
शानाबाई चौगुले
कोल्हापूर : चौगुले मळा, शिंगणापुरातील शानाबाई शहाजी चौगुले (वय ९०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे. त्यांच्या मागे चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

86720
सुनीता धुंदरे
कोल्हापूर : नाळे कॉलनीतील सुनीता जयसिंग धुंदरे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

86723
शकुंतला चव्हाण
कोल्हापूर : कसबा बावडा येथील शकुंतला श्रीपतराव चव्हाण (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सहा मुली, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.

86728
योगेश कवाळे
कोल्हापूर : राजारामपुरी दुसरी गल्ली, शाहू मिलजवळील योगेश अनिल कवाळे (वय ३६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

86729
डॉ. दीपक बाबर
कोल्हापूर : कावळा नाका येथील डॉ. दीपक बाबर (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

86730
बबन पाटील
कोल्हापूर : गांधीनगर, मसोबा माळ येथील संदीप उर्फ बबन मधुकर पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे.

86732
पंडितराव शिंदे
कोल्हापूर : चव्हाण गल्ली, रुईकर कॉलनीतील पंडितराव रामचंद्र शिंदे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.

86735
सुशीला सावंत
कोल्हापूर : विक्रमनगर येथील सुशीला पांडुरंग सावंत (वय ८०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

86736
व्ही. एम. कुलकर्णी
कोल्हापूर : शाहूपुरी येथील व्ही. एम. कुलकर्णी (वय ८७) यांचे निधन झाले. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे ते माजी सचिव, सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य, न्यू हायस्कूलचे ते माजी मुख्याध्यापक होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.

03051
स्वरूपा पिसाळ
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील स्वरूपा शुभम पिसाळ-मोळे (वय २७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, सासू, सासरा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

02164
येसाबाई चोपडे
कोल्हापूर : माजगाव पैकी शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथील येसाबाई बाबूराव चोपडे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

08136
योगेश कांबळे
घुणकी : नवे पारगाव (ता हातकणंगले) येथील योगेश अशोक कांबळे ( वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

00737
सुमती पाटील
दानोळी : येथील सुमती शांतगोंडा पाटील - खेत्राप्पा (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

86699
प्रभावती पाटील
सांगली ः कोरेगाव (ता. वाळवा) येथील प्रभावती आनंदराव पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.

03012
आनंदा चावरे
माजगाव : चनवाड (ता. शाहूवाडी) येथील आनंदा शंकर चावरे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

ajr35.jpg..
86642
कृष्णा रायकर
आजरा ः कोरीवडे (ता. आजरा) येथील कृष्णा तुकाराम रायकर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

86781
दीपक बोगार
कोल्हापूर : शाहूपुरी, दुसरी गल्लीतील दीपक धनपाल बोगार (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. त्यांनी नेत्रदान केले आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.