Thur, June 1, 2023

चौकट
चौकट
Published on : 3 March 2023, 3:07 am
चौकट
------------------
दरम्यान, महिलांनी साडेसातपर्यंत प्रवेशद्वारावर ठिय्या मारला. लोकप्रतिनिधींसमवेत उद्या (ता. ४) चर्चा होणार असल्याने, त्यांनी ठिय्या मागे घेतला.
--------------
कोट -
‘थकबाकी केवळ तिळवणीची नाही. चौदा गावांची आहे. मग केवळ तिळवणी ग्रामपंचायत ती कशी भरणार? वीज कनेक्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्या (ता. ४) आमदार उपोषणस्थळी येणार आहेत. त्यांच्यासमवेत आम्ही चर्चा करून पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत.
- राजेश पाटील, सरपंच, तिळवणी