मनपातर्फे बुधवारी विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपातर्फे बुधवारी विविध कार्यक्रम
मनपातर्फे बुधवारी विविध कार्यक्रम

मनपातर्फे बुधवारी विविध कार्यक्रम

sakal_logo
By

मनपातर्फे बुधवारी विविध कार्यक्रम
इचलकरंजी ः येथील महापालिकेतर्फे बुधवारी (ता. ८) जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ६ मार्चला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर होणार आहे. ८ मार्चला रांगोळी, पाककला आणि सांस्कृतिक कार्यक्रम श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होतील. याबाबतची माहिती मनपाच्या वतीने दिली.