Fri, March 24, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 5 March 2023, 3:26 am
पुस्तक प्रकाशन
‘महान शिवाजी’ पुस्तकाचे प्रकाशन
स्थळ ः शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ
वेळ - सकाळी ११ वाजता
.........
बैठक
मराठा महासंघाची बैठक
स्थळ ः बजापराव माने तालीम, मंगळवार पेठ
वेळ - सायंकाळी पाच वाजता
.......
७ मार्चचे कार्यक्रम
पालखी सोहळा
कैलासगड स्वारी मंदिर पालखी सोहळा
स्थळ - कैलासगड स्वारी मंदिर
वेळ - सायंकाळी सहा वाजता
...........