Mon, March 27, 2023

संजय कांबळे यांचा सत्कार
संजय कांबळे यांचा सत्कार
Published on : 5 March 2023, 8:28 am
03277
राशिवडे बुद्रुक : संजय कांबळे यांचा सत्कार करताना सरपंच सुनीता पाटील व कार्यकर्ते.
संजय कांबळे यांचा सत्कार
राशिवडे बुद्रुक : रिपब्लिकन सेना राधानगरी तालुका उपाध्यक्षपदी मोहडे (ता. राधानगरी) येथील संजय पांडुरंग कांबळे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीवतीने सत्कार करण्यात आला. सरपंच सुनीता पाटील यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. याप्रसंगी रिपाई सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद कांबळे, जिल्हाध्यक्ष अर्जुन कांबळे, करवीर तालुकाध्यक्ष प्रवीण निगवेकर, प्रवीण आजरेकर, आनंदराव पाटील, बळवंत पाटील, साताप्पा पाटील, पांडुरंग ऱ्हायकर, साताप्पा कांबळे उपस्थित होते. सचिन कांबळे यांनी आभार मानले.